शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फळ विक्रेत्याला १५ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 17:54 IST

सायबर चोरटे तब्बल ८ दिवस फळ विक्रेत्याच्या खात्यातुन पैसे काढत होते.

पुणे : बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका घाऊक फळ विक्रेत्याला तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे.सायबर चोरटे हे त्यांच्या खात्यातून तब्बल ८ दिवस पैसे काढत होते.याप्रकरणी एका ३८ वर्षाच्या नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घाऊक फळ विक्रेते असून ते कोथरुडमध्ये रहायला आहेत. गेल्या महिन्यात त्यांना सायबर चोरट्याने आपण बँकेमधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड अपडेट करायचे असल्याचे सांगितले. त्या बहाण्याने त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी रक्कम वर्ग करुन घेतली. याबाबत त्यांनी फोनवर चौकशी केल्यावर त्याने या फळ विक्रेत्याला एटीएम अपडेट होत असून तुमची रक्कम पुन्हा जमा केली जाणार असल्याचे सांगितले.त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. काही दिवसानंतर खात्यात पुन्हा पैसे जमा न झाल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसbankबँकatmएटीएम