शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पैशाच्या वादातून चौघांनी धारदार शस्त्राने चिरला तरुणीचा गळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 5:19 PM

Crime News : पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

ठळक मुद्देमृत आकिब सत्तार आणि आरोपी पक्या उर्फ प्रकाश कोसरे (वय २२) यांच्यात पैशाचा वाद सुरू होता.

नागपूर - पैशाच्या वादातून चाैघांनी एका तरुणीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. आकिब अब्दुल सत्तार (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून तो ऑटो चालवित होता. मंगळवारी दुपारी १२ च्च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे श्रावणनगर वस्तीत प्रचंड थरार निर्माण झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत आकिब सत्तार आणि आरोपी पक्या उर्फ प्रकाश कोसरे (वय २२) यांच्यात पैशाचा वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी आकिब पैसे मागण्यासाठी पक्याच्या घराकडे गेला. तिकडे त्यांच्यात वाद झाल्याने पक्या आणि त्याच्या ३ मित्रांनी आकिबवर सत्तूरचे घाव घालून त्याचा गळा कापून त्याची भीषण हत्या केली. या घटनेची माहिती कळताच वाठोड्याचे ठाणेदार अनिल ताकसांडे आपल्या ताफ्यासह श्रावणनगर वस्तीकडे धावले. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट दिली.वृत्त लिहस्तोवर वाठोडा पोलिसांनी आरोपी पक्या तसेच साथीदारांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :MurderखूनnagpurनागपूरPoliceपोलिसMONEYपैसा