शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

तलावाच्या ठेक्यासाठी १५ हजारांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 7:27 PM

एका मत्स्य व्यवसायिक संस्थेच्या सचिवांनी यापूर्वी त्यांचे संस्थेस भोसले यांच्या मदतीने तलाव मंजूर करून घेतला होता.

पुणे/लोणी काळभोर : मत्स्य व्यवसायासाठी तलावाच्या ठेक्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना हडपसर येथील मत्स्य व्यवसाय विकास केंद्रातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. जनक मल्हारी भोसले (वय ५४, रा़ सिद्धी, कुबेरा संकुल, हडपसर) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे़. एका मत्स्य व्यवसायिक संस्थेच्या सचिवांनी यापूर्वी त्यांचे संस्थेस भोसले यांच्या मदतीने तलाव मंजूर करून घेतला होता. हे काम करण्यासाठी त्यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ या तक्रारीची ६ मे रोजी पडताळणी केली, तेव्हा भोसले यांनी तडजोड करुन १५ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली़. त्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हडपसर येथील मत्स्य व्यवसाय विकास केंद्रात सापळा रचला़ तक्रारदाराकडून १५ हजार रुपये घेताना जनक भोसले यांना पकडण्यात आले़. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक