शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईनवर खोटी तक्रार करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल 

By पूनम अपराज | Published: November 13, 2020 8:28 PM

Crime News : विद्युत बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. 

ठळक मुद्देनुकतीच लूणापानी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईनवर विद्युत बोर्डाकडून त्यांचे मीटर बसविण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल बल्ह पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. 

या प्रकरणाची नोंद एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी केली आहे. तक्रारदार कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, बल्ह या पदावर कार्यरत आहेत. आपल्या तक्रारीत ते म्हणाले की, नुकतीच लूणापानी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाईनवर विद्युत बोर्डाकडून त्यांचे मीटर बसविण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली होती.

अनेक वेळा कार्यालयाच्या चकरा मारून देखील सुनावणी घेतली जात नाही. वरील व्यक्तीने केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्या व्यक्तीने त्याच्याशी कधीच कोणतीही चर्चा केलेली नाही. या खोट्या तक्रारीची चौकशी करण्याचे आवाहन कनिष्ठ अभियंत्याने सरकारला केले असून खोटी तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी असे देखील सरकारला सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीChief Ministerमुख्यमंत्रीelectricityवीज