शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड साहिलविरुद्ध पुन्हा एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:10 IST

प्रेमसंबंध निर्माण केले : सदनिका हडपली

ठळक मुद्दे हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या संबंधाने साहिल सय्यद, त्याचा भाऊ तौफिक सय्यद, पत्नी नीलिमा जयस्वाल तिवारी आणि जुबेर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  पीडित महिला ४२ वर्षांची आहे. २०१३ मध्ये आरोपी साहिलने तिच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले.

नागपूर : कुख्यात गुन्हेगार साहिल खुर्शीद सय्यद याने एका महिलेशी प्रेम संबंध निर्माण करून साथीदारांच्या मदतीने तिची सदनिका हडपण्याचे प्रयत्न केले. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या संबंधाने साहिल सय्यद, त्याचा भाऊ तौफिक सय्यद, पत्नी नीलिमा जयस्वाल तिवारी आणि जुबेर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित महिला ४२ वर्षांची आहे. २०१३ मध्ये आरोपी साहिलने तिच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर बेसा पावर हाउस मागे असलेल्या शीला अपार्टमेंटमधील ३०२ क्रमांकाची सदनिका नावावर करून द्यावी म्हणून आरोपी साहिल आणि साथीदारांनी तिला मारहाण केली. या सदनिकेची कागदपत्र हिसकावून घेऊन महिलेच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. २०१३ ते ऑगस्ट २०१९ या दरम्यान हा प्रकार घडला. जिवाच्या भीतीने पीडित महिला गप्प बसली. मात्र गुन्हे शाखेने साहिलच्या गुन्हेगारीचे कंबरडे मोडले. म्हणून पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात सोमवारी साहिल, तौफिक, नीलिमा आणि जुबेर या चौघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. यातील जुबेर वगळता अन्य आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू        

 

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

 

सख्ख्या भावाने भावाला चाकूने भोसकले, मानकापूरातील घटना

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

भावाची हत्या करून सासरवाडीत जाऊन लपला, चार आरोपी जेरबंद 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर