शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी आणलेल्या तरुणीवर वाशीत अतिप्रसंग? शवविच्छेदन अहवालात होणार बाब स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 01:28 IST

Crime News : वाशीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तरुणीच्या कुटुंबीयांना काही माहीत नाही. सदर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

नवी मुंबई : पुण्यातून उपचारासाठी वाशीला आणलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, तिला कोरोना चाचणीसाठी रुग्णालयाबाहेर नेले असता पुन्हा आल्यानंतर काही आक्षेपार्ह बाबी डॉक्टरांच्या निदर्शनास आल्या. यावरून तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तवली जात असून तिचा मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.दरम्यान, खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडणारे नसल्याने तिला पुणे येथून वाशीच्या पालिका रुग्णालयात आणण्यात आले होते. आई-वडील कोरोनाग्रस्त असतानाच त्यांच्या २८ वर्षीय मुलीचीही प्रकृती बिघडली होती. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर मंगळवारी तिला कोरोना चाचणीसाठी सीबीडी येथे पाठवण्यात आले होते. यावेळी नातेवाईक तिच्यासोबत होते असेही समजते; परंतु रुग्णालयात परत घेऊन येत असताना तिची प्रकृती खालावलेली होती. यामुळे तपासणी करत असताना डॉक्टरांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्याबाबत वरिष्ठ डॉक्टरांना व पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र त्याचदरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. तिला कोरोना चाचणीनंतर रुग्णालयात घेऊन येत असताना आकडी आल्याचे चौकशीत समोर आले आहे. परंतु रुग्णालयात येण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला आहे का, याचा उलगडा होऊ शकला नाही. 

घटनेची कुटुंबीयांना माहिती नाही वाशीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तरुणीच्या कुटुंबीयांना काही माहीत नाही. सदर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल असे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश चव्हाण त्यांनी सांगितले. 

सदर प्रकाराबद्दल अद्याप कोणाची तक्रार आलेली नसून केवळ आक्षेपार्ह गोष्टीवर संशय व्यक्त केला जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी