शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

शिरुर तालुक्यात जमिनाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:17 PM

चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

ठळक मुद्देशिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल

निमोणे : चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भाऊसाहेब बाबुराव धावडे(रा.चिंचणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,(दि.९) रोजी फिर्यादी यांचा चुलत भाऊ यास का मारहाण केली? याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरुन सुनिल धावडे,अजित धावडे,सुदाम धावडे, गोरख धावडे,संजय धावडे,रोहित धावडे,आबासो धावडे आदींनी हातातील लोखंडी रॉड व दगडाने घरात घुसुन मारहाण केली.व फिर्यादीचे दोन्ही मुले गणेश व संतोष यांना गंभीर जखमी केले.  तर दुसरी तक्रार सुनिल भिमराव धावडे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,(दि.९) रोजी सकाळी १०च्या सुमारास जमिनीचा असणारा वाद मिटविण्याकरिता बोलावुन गणेश धावडे,भाउसाहेब धावडे,संतोष धावडे,अशोक धावडे,संदिप धावडे,राजेंद्र धावडे,स्वप्निल पठारे,संपत धावडे यांनी लोखंडी गजाने,दगडाने मारहाण करुन जखमी केले व वाहनांची तोडफोड केली असल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी शिरुर पोलीस पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

टॅग्स :ShirurशिरुरPuneपुणेPoliceपोलिस