शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

होम लोन देतो सांगून डॉक्टरासह बहिणीला लाखोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 9:56 PM

फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी तुळींज पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नालासोपारा - एव्हरशाईन विभागातील एका इमारतीमध्ये असलेल्या दाताच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि त्यांच्या बहिणीला खाजगी गृहकर्ज एका महिन्यात काढून देतो असे आमिष दाखवून ठाण्यामध्ये राहणाऱ्या आरोपीने नालासोपारा शहरात फसवल्याची घटना घडली असून फसवणूक झालेल्या डॉक्टरांनी तुळींज पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या डॉ. केदार शरद बक्षी (44) यांचे नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन विभागातील बिल्डिंग नंबर 37 मधील साई वाटिका इमारतीमधील दुकान नंबर ए/3 मध्ये साई स्माईल डेंटल केअर क्लिनिक आहे. 8 एप्रिल 2019 ते 13 एप्रिल 2019 च्या दरम्यान ठाणे येथील ओवळा परिसरात राहणाऱ्या महेश आल्हाद तारकर याच्या बरोबर गृकर्जावरून ओळख झाली होती. केदार यांची बहीण स्मिता संजय देवरुखकर यांना गृहकर्ज करून देतो असे बोलून  केवायसी कागदपत्रे, बँक स्टेटमेंट, घराचे अग्रीमेंट कागदपत्रे, फोटो व इतर कागदपत्रे घेऊन आणि रोख रक्कम 1 लाख 86 हजार सातशे रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन गृहकर्जही नाही व रोख रक्कमही परत केली नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसdoctorडॉक्टरHomeघर