शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

किळसवाने कृत्य! मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 01:27 IST

एकाला वाकोला पोलिसांकडून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मित्राच्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार सांताक्रुझ परिसरात घडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.


गेल्या आठवड्यात शुक्रवारी हा प्रकार घडला. आरोपी हा पीडितेच्या शेजारच्या घरात राहत असून तिच्या वडिलांचा मित्र आहे. आरोपीच्या मुलासोबत पीडित मुलगी खेळायला यायची. शुक्रवारीही ती खेळत असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. मुख्य म्हणजे त्यावेळी त्याची मुलगीही तिथे हजर होती. गुप्तांगात दुखू लागल्याने मुलीने घरच्यांना सांगितले. त्यानुसार तिला त्यांनी डॉक्टरकडे नेले, मात्र हा प्रकार कोणी केला अशी विचारणा केली. तेव्हा तिने आरोपीचे नाव सांगितले.

त्यानुसार याबाबत वाकोला पोलिसांना तिने कळविले आणि आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता २६ सप्टेंबर,२०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Molestationविनयभंग