शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अपघातात जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 2:01 PM

भालेराव यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव (55) यांचे  मंगळवारी (दि.30) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले.आडगाव पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस हवालदार म्हणून भालेराव कार्यरत होते.

नाशिक  - लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आडगाव शिवारातील विंचूर दळवी येथे दुचाकीवरून जाताना दुचाकी गतिरोधकावरून आदळून गंभीर जखमी झालेल्या आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव (55) यांचे  मंगळवारी (दि.30) मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. भालेराव यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.आडगाव पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस हवालदार म्हणून भालेराव कार्यरत होते. गेल्या सोमवारी (दि.29) भालेराव यांना लोकसभा निवडणूकीचा विंचूर दळवी येथे बंदोबस्त होता. सोमवारी सकाळी सहा वाजता भालेराव दुचाकीवरून जात असताना नवजीवन पब्लिक स्कूलजवळ दुचाकी गतिरोधकावरून आदळली त्यात भालेराव यांच्या डोक्यात असलेले हेल्मेट फुटून डोक्याला गंभीर मार लागल्यानेत्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना काल मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.भालेराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भालेराव यांचा लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जाताना अपघात होऊन मृत्यू झाल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसNashikनाशिकElectionनिवडणूक