Dead body of women found in thane pda | ठाण्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ठाण्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ठाणे :  राबोडीतील आकाशगंगा, शिवाजीनगर भागातील रेशमा खातून या महिलेवर हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उघड झाली. राबोडी साकेत बाळकूम रोड येथील पोलीस ग्राऊंडपासून चाळीस मीटर अलीकडे या महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिचा मृतदेह उतरिय तपासणीसाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राबोडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

 

धक्कादायक! 943 परदेशी तबलिगी जमातींपैकी 197 जणांचे पासपोर्ट गायब

 

बलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला 

Web Title: Dead body of women found in thane pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.