शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मच्छी बनवता येत नसल्याने सुनेची केली सासरच्यांनी हत्या, मार्चमध्ये झाले होते लग्न

By पूनम अपराज | Updated: November 18, 2020 19:18 IST

Murder : खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. 

ठळक मुद्देमहिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.

बिहारच्या सुपौलमध्ये मच्छी बनवता आली नसल्यामुळे सुनेला सासरच्यांनी ठार मारले. खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून ठेवला होता, त्यानंतर सासरच्यांनी गावाजवळील कालव्याजवळ पोतं फेकलं. जेव्हा माहेरच्या मंडळीला महिलेविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. लोकांनी माहितीवरून पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि इतर सासरच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.कोसी नदीवर मृतदेह सापडलारतनपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोसी पूर्व तटबंध  ढांढा   गावाजवळ कोसी नदीच्याआधी दोन दिवसापुर्वी पोत्यात भरलेला महिलेचा मृतदेह सापडला. लोकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून  महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले गेले. जर महिलेची ओळख पटली तर त्या महिलेच्या मृत्यूचा गुंता देखील सुटेल.सुनीला देवी असे या महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या घरातील सदस्यांनी तिच्याबाबत पोलीस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती. महिलेचा मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. त्याचवेळी सुनिला देवीचे वडील विशुनदेव पासवान  (राहणारे मटीयारी) यांनी पोलिसांना सांगितले की, मार्च 2020 मध्ये मुलीचे लग्न शैतानपट्टी पंचायतीच्या  ढांढा    गावात राहणारे अमलेश पासवान याचा मुलगा शेष पासवान याच्याशी झाले होते.दिवाळीनंतर मामा मुलीकडे गेले असता ती सासरच्या घरात सापडली नाही. जेव्हा आम्हाला सासरच्या लोकांकडून याची माहिती मिळाली, तेव्हा सासरच्या लोकांना अनेक करणे देण्यास सुरुवात केली.यानंतर, तिच्यावर काही अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करत माहेरच्या लोकांनी रतनपूर पोलिस ठाण्यात सुनीला देवी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. रविवारी पूर्व कोसी तटबंदीच्या  ढांढाजवळ कोसी नदीत पोत्यात अडकलेल्या महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून याबाबत विशुनदेव यांना माहिती दिली. मृत मुलीच्या वडिलांना त्यांची मुलगी असल्याचे ओळखले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करून खळबळ माजवली. पोलिसांनी लोकांना समजून सांगितलं  आणि प्रकरण मिटवलं. महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.नवरा आणि सासऱ्याला अटकपोलिसांनी आरोपी पती शिवेश कुमार आणि सासरे अमरेश पासवान यांना काल रात्री छापा टाकून रतनपुरा भागातून अटक केली. पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या करून प्रेत नदीत फेकल्याचे कबूल केले. त्याचवेळी हत्येचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, पत्नी सुनिला देवी मासेमच्छी बनवू शकत नाही, या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. वादाच्या वेळी सुनीलाने आपल्या पतीशी वाद घालण्यास सुरुवात केली, यामुळे पती संतापला आणि त्याने पत्नीची हत्या केली. या घटनेत शिवेशच्या आई आणि वडिलांनीही पाठिंबा दर्शविला. पोलिस प्रमुख रतनपुरा रणवीर कुमार राऊत यांनी सांगितले की, तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविण्याची कारवाई केली जात आहे.

टॅग्स :MurderखूनBiharबिहारArrestअटकPoliceपोलिस