शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 9:08 PM

Sexual Abuse : प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची  तर तिचा प्रियकर  त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

कल्याणः  एकिकडे कल्याण डोंबिवलीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कल्याण पुर्वेत एका प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने विकृतीचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची  तर तिचा प्रियकर  त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

14 वर्षीय मुलावर एक 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती.  या आरोपी तरुणीने  प्रियकराला पिडीत मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. तीचा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सुरुच होता. आरोपी तरुणीने पिडीत मुलाच्या बहिणीला प्रियकराबरोबर आपल्यासोबत शय्या  कर असेही  सांगितले होते. याप्रकरणी दोघा पिडीतांनी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत. आरोपी प्रेयसी आणि पिडीत बहिण भाऊ जवळचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत प्रेयसी आणि प्रियकरावर गुन्हा  दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसkalyanकल्याणPOCSO Actपॉक्सो कायदा