माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना जन्मठेप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:13 PM2018-08-27T16:13:59+5:302018-08-27T16:16:31+5:30

माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

Court sentenced Imran Mehndi including eight others life imprisonment in the former corporator Salim Qureshi murder case | माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना जन्मठेप  

माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना जन्मठेप  

googlenewsNext

औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे वर्चस्वाच्या वादातून अपहरण केले. यानंतर साथीदाराच्या मदतीने त्याने कुरेशी यांना जिवंत पुरल्याची घटना मार्च-२०१२ साली घडली होती. यानंतर सुपारी किलर मेहंदी आणि त्याच्या टोळीने अनेक हत्या केल्याचे उघडकीस आले. आज सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी मेहंदी आणि त्याचासह ८ आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  
 

Web Title: Court sentenced Imran Mehndi including eight others life imprisonment in the former corporator Salim Qureshi murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.