शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करताना चुलत भावासोबत वाद, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने केला धक्कादायक कारनामा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 14:08 IST

Coronavirus News : होम क्वारंटाइन असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे.

देशासह राज्यात कोरोना व्हायरसने (Coronavirus) चांगलंच थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या भीतीदायक आहे. मात्र, अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांनी घरीच उपचार घेण्याचा आणि विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात बीडच्या(Beed) केज तालुक्यातून एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने केलेला एक धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आला आहे. 

lokmat.news18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, होम क्वारंटाइन असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या)

येथील रहिवासी असलेले सुभाष फुंदे आणि त्याची आई कुसुम फुंदे दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याची लक्षणे सौम्य असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुभाष फुंदेचा चुलत भाऊ दीपक फुंदे आणि त्याचे चुलते श्रीराम फुंदे शेतात काम करत होते. तसेच सुभाष शेतात नांगरणी करत होता.

यावेळी चुलत भाऊ दीपक  “तू आमच्या मालकीचं शेत नांगरु नको, तुझ्याच शेताची नांगरणी कर’, असं म्हणाला. यावरून दोघांत वादाला सुरुवात झाली. यानंतर संतापलेल्या कोरोनाबाधित सुभाषनं आपल्या तोंडाचा मास्क काढून चुलत भाऊ दीपकच्या अंगावर थुंकला. त्यानंतर दोन्ही परिवारात मारमारी झाली.

याप्रकरणी श्रीराम फुंदे यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित श्रीराम फुंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे आणि उषा फुंदे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमोल गायकवाड करत आहेत. 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी