शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चिकन नाही बनवले म्हणून प्रेयसीचा गळा आवळून केली हत्या, कुटुंबात हळहळ 

By पूनम अपराज | Published: November 16, 2020 7:55 PM

Murder : रविवारी पहाटे हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. आरोपी फरार आहे, आरोपीविरूद्ध महिलेच्या अल्पवयीन  मुलाने गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देशनिवारी रात्री शबानाची 14 वर्षांची मुलगी झोपली होती. रविवारी पहाटे शबानाचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला.

मेरठच्या लिसाडी गावात दिवाळीच्या रात्री एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. रविवारी पहाटे हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. आरोपी फरार आहे, आरोपीविरूद्ध महिलेच्या अल्पवयीन  मुलाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना (45) पाच मुलांसह लिसाडी खेड्यातील नूर नगर हॉल्ट जवळील घरात राहत होती. याच घरात नूरदीन भाड्याने राहत होता. खुशहाल नगर येथील हा नागरिक होता. तस्लीम हा शबानाला पती होता. त्याचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. शबाना आणि नूरदीन यांचे अवैध संबंध होते. नूरदीन काही महिन्यांपूर्वी शबानाला या घरात घेऊन आला होता. शनिवारी रात्री शबानाची 14 वर्षांची मुलगी झोपली होती. रविवारी पहाटे शबानाचा मृतदेह पलंगावर पडलेला आढळला.

 

हत्येची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अरविंद चौरसिया फॉरेन्सिक टीमसमवेत दाखल झाले. शबानाचा मृतदेह सापडला. पोलिसाने शबानाच्या 17 वर्षाचा मुलगा आणि अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली. त्याचवेळी, नूरदीन हा मारेकरी फरार होता. पोलिसांनी नूरदीनचा भाऊ शहाबुद्दीन याला ताब्यात घेतले आहे. शबानाचा मुलगा शाहनवाजने नूरदीनविरूद्ध लिसाडीगेट पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तपासणीत असे दिसून आले आहे नूरदीन आपल्या घरात कमी आणि शबानाच्या घरात अधिक राहत होता. शनिवारी रात्री नुरदीन कोंबडी घेऊन आला होता. परंतु शबानाने चिकन बनविण्यास नकार दिला. या प्रकरणावर त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे शबानाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समजत आहे.मात्र, शबानाच्या मुलाने सांगितले की, घरातून दोन लाख रुपये आणि दागिने गायब आहेत. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे हे प्रकरण संशयास्पद दिसते. या हत्येमध्ये घरातील सदस्याच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, ताबीजांचा जाड धागा गळा दाबला गेला. चौकशीनंतर उघड होईल. अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस