शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

लॅपटॉप चोर निघाला एमसीएचा शेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:49 AM

नौपाड्यातील लॅपटॉप चोरीप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट क्लब (एसीए) मधील देवसिंग सिंग (२७, रा. उत्तराखंड) या शेफला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

ठाणे : नौपाड्यातील लॅपटॉप चोरीप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट क्लब (एसीए) मधील देवसिंग सिंग (२७, रा. उत्तराखंड) या शेफला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीनहातनाका येथील ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपमध्ये देवसिंग हा पूर्वी नोकरीला होता. त्याने या दुकानातील महत्त्वाच्या नोंदी असलेला ५५ हजारांचा नामांकित कंपनीचा लॅपटॉप चोरून पलायन केल्याची घटना १० आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १७ आॅक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपच्या मालक रंजना नंबियार (३१) यांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, सुनील राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंग याची माहिती काढली. तो बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘एमसीए’च्या कॅन्टीनमध्ये शेफचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २४ नोव्हेंबर रोजी रात्री या पथकाने ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे