शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

पिंपरीत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेसात लाखांची फसवणुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 6:59 PM

मी सरकारी नोकरी करत असून माझे पती रेल्वेमध्ये अधिकारी आहेत असे सांगितले.

पिंपरी : पती रेल्वेत अधिकारी आहेत, तुम्हाला रेल्वेत नोकरी लावते, असे अमिष दाखवून एका महिलेने तीन तरूणांकडून साडेसात लाख रुपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट २०१८ ते २० जून २०१९ या कालावधीत हिंजवडी येथे घडली.  याप्रकरणी अक्षय रोहिदास भिंताडे (वय २५, रा. कासारसाई, मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्मिता लक्ष्मण मोहिते, महेश उर्फ बंडू जाधव (रा. न्यु. बॉम्बे हॉटेलचे मागे, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्मिता मोहितेने मी सरकारी नोकरी करत असून माझे पती रेल्वेमध्ये अधिकारी आहेत असे सांगितले. तिघांना रेल्वे खात्यात नोकरीला लावण्याचे सांगून प्रत्येकी अडीच लाख रुपयाप्रमाणे साडेसात लाख रुपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. फिर्यादीला आरोपीने साडेसात लाख रुपयांचे चेक दिले मात्र ते बाउन्स झाले.  हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी