शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जागेच्या वादातून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 9:22 PM

ही जागा माझी आहे. तुम्ही येथे थांबू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली...

पिंपरी : जागेच्या वादातून गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोकाटे वस्ती, बावधन येथे घडली.याबाबत प्रविण रामचंद्र घुले (वय ३६, रा. बोपखेल) यांनी रविवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंकर बाळासाहेब तोडकर (रा. कोकाटे वस्ती, बावधन) व त्याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी घुले हे बावधन येथील मानव सिटी स्पेसेस या बांधकाम साइटवर सुरक्षा रक्षकाचे प्रमुख आहेत. १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी तोडकर हा आपल्या साथीदारांसह बांधकाम साइटवर आला. ही जागा माझी आहे. तुम्ही येथे थांबू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच प्रवेशद्वारावरील सीसीटिव्ही आणि लाईटच्या वायर कापून टाकल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस