शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नागपूर महापालिकेतील राडा : नगरसेवक बंटी शेळकेंसह अनेकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 8:16 PM

महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिकेत राडा केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह १५ ते २० काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.काँग्रेसचे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी शुक्लाजी वनवे (वय ६३, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यांच्या कक्षात शिरून बंटी शेळके, तौफिक खान, पूजक मदने, अक्षय घोटाळे, राजू बोकळे आणि त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी २ वाजता प्रचंड गोंधळ घातला होता. वनवे यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी करून आरोपींनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्यांच्या कक्षातील काचेची तावदाने, खुर्च्यांची तोडफोडही केली होती. या प्रकरणाने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. वनवे यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बुधवारी रात्री या प्रकरणात नगरसेवक बंटी शेळके आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका