शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 11:03 IST

65 वर्षांच्या काकांना भाच्याने जनावरांसोबत गोठ्यात साखळीन बांधून ठेवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भाच्याने आपल्या वृद्ध काकाला जनावरांसोबत साखळीने बांधल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील घियाला गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

65 वर्षांच्या काकांना भाच्याने जनावरांसोबत गोठ्यात साखळीन बांधून ठेवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  वृद्ध व्यक्तीच्या शरीरावर मारहाण केल्याच्या काही खुणाही पाहायला मिळाल्या आहेत. मानवाधिकार आयोगाने वृद्धाला मदत केली आहे. गावाचे सरपंच प्रवीण कुमार यांनी स्थानिकांच्या मदतीने या वृद्धाची सुटका केल्याची माहिती मिळत आहे. 

वृद्ध व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी

अनेकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. तसेच याचा अधिक तपास केला जात आहे. गावच्या सरपंचांच्या वतीने मानवाधिकार्‍यांना याबाबत लेखी माहिती देण्यात आली असून वृद्ध व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. तसेच मानवाधिकार प्रमुख राजा जुल्का यांनीही वृद्धाला न्याय देण्याचे आणि आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेत कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या पटनमिट्टामध्ये ही धक्कादायक घटना घडली. एका रुग्णवाहिकेत चालकानेच 19 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बलात्कारानंतर आरोपीने तरुणीला कोविड सेंटरमध्ये सोडले आणि तो पसार झाला.

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

तरुणीचा पाठलाग करणं एका भाजपा नेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. महिनाभरापासून भाजपाचा नेता तरुणीचा पाठलाग करत होता. तसेच आपल्याशी मैत्री कर असं सांगत तिला त्रास देत होता. मात्र जेव्हा तरुणीना हा संपूर्ण प्रकार घरी सांगितला तेव्हा तिच्या नातेवाईकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.मनीष पांडेय असं या भाजपाच्या नेत्याचं नाव असून तो कल्याणपूर भाजपा सेक्टरचा अध्यक्ष असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या एक महिन्यापासून मनीष तरुणीचा पाठलाग करत आहे. तरुणीला त्रास देत होता. शेवटी तरुणीने याबाबत घरच्यांना माहिती दिली. कुटुंबीयांनी मनीषला बोलावले आणि चपलेने त्याची धुलाई केली आहे. त्याला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा

CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा

"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"

"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"

धक्कादायक! एका महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नोकरी गेल्याने दाम्पत्याची आत्महत्या

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी