शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कोळसा घोटाळ्यातील मास्टरमाईंड अनुप माझीच्या अनेक ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी 

By पूनम अपराज | Published: February 19, 2021 6:54 PM

Coal Scam Cbi Raid in west bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लाला याच्या बंगाल दौर्‍यादरम्यान ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ओढले होते.

ठळक मुद्दे जानेवारीच्या सुरुवातीला सीबीआयने रॅकेटचा मास्टरमाईंड अनुप माझी उर्फ ​​लाला आणि त्याचा साथीदार बिनॉय मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला होता.

कोलकाता - कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज पश्चिम बंगालमधील ४ जिल्ह्यात १३ ठिकाणी छापा टाकत आहे. अनूप माझी उर्फ ​​लाला याच्या जवळच्या नातलगांच्या ठिकाणी देखील छापे टाकले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही लाला याच्या बंगाल दौर्‍यादरम्यान ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ओढले होते.जानेवारीच्या सुरुवातीला सीबीआयने रॅकेटचा मास्टरमाईंड अनुप माझी उर्फ ​​लाला आणि त्याचा साथीदार बिनॉय मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडीच्या पथकाने गणेश बागडिया आणि संजय सिंह यांचे कार्यालय आणि निवासस्थानी शोधमोहीम राबविली. बगडिया आणि सिंग हे दोघेही विनय मिश्रा यांच्या सहकार्याने सिंडिकेट चालवणाऱ्या अवैध कोळसा रॅकेटचा कथित प्रमुख सुत्रधार अनुप माझी उर्फ ​​लाला याच्याशी संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.यापूर्वी गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात कोळसा तस्करीच्या रॅकेटला रोखण्यासाठी ४५ ठिकाणी छापा टाकला होता. दरम्यान, बंगाल-झारखंड सीमेवरील कोळसा पट्ट्यात उघडपणे अवैधपणे व्यापार करणार्‍या माझीच्या काही साथीदारांच्या घरीही झडती घेण्यात आली.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागwest bengalपश्चिम बंगालAmit Shahअमित शहाraidधाड