शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

दाजीनेच आपल्या मेव्हण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:52 IST

घरातून निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेताना झाला वाद

ठळक मुद्देअल्पबचत भवनासमोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला घडली घटना

पुणे : घरातून निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेताना त्यातून झालेल्या वादातून दाजीनेच आपल्या मेव्हाण्याच्या डोक्यात लाकडी बांबूने वार करून खून केला. अल्पबचत भवनासमोरील क्वीन्स गार्डन मधील झाडीत रेल्वे पटरीच्या बाजूला ही घटना घडली. अक्षय दिनेश कुलकर्णी (रा.कोथरुड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी दाजी संतोष मंचाराम चव्हाण (वय.25,मुळ नागपूर, सध्या दारुवाला पुल) याला ताब्यात घेतलेले आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष चव्हाण याची पत्नी घरातून न सांगता निघून गेली होती. त्यामुळे मेव्हणा अक्षय व दाजी संतोष हे दोघे तिचा शोध घेत होते.  शोध घेत असताना दोघांची त्याच कारणातून भांडणे झाली. यावेळी आरोपी चव्हाण याने अक्षयला लाकडी बांबूने मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध  होऊन जागेवरच मृत झाला. त्यानंतर चव्हाण याने अक्षयचा मृतदेह तेथील कच-याच्या ढिगा-यात झाकून टाकला. दोन - चारच दिवसांनी आरोपी चव्हाण याने पोलिस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, मृतदेह मिळून आला असून तो  शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन व कोरेगाव पोलिस करीत आहेत.   

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून