महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 16:52 IST2018-08-27T16:51:41+5:302018-08-27T16:52:20+5:30

या सुट्यांचा पगार काढण्यासाठी १८०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Bribery Health Inspect of Municipal Corporation has arrested | महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड

महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड

अकोला - महानगरपालिकेत कार्यरत असलेला लाचखोर आरोग्य निरीक्षक मंगेश किसन बांगर याला आरोग्य सेवकाकडून १ हजार ८०० रुपयांची लाच घेताना सोमवारी सकाळी १० वाजता अटक करण्यात आली. एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात ९ सुट्या झाल्या होत्या. या सुट्यांचा पगार काढण्यासाठी १८०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी ही कारवाई अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Web Title: Bribery Health Inspect of Municipal Corporation has arrested