शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

Video : चित्तथरारक! आरपीएफ जवानामुळे वाचला धावती लोकल पकडणाऱ्या प्रवाशाचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 8:56 PM

धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला. 

ठळक मुद्देआज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली.कापड व्यापारी जमील शेख हा कापडाचं गाठोडं घेऊन धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता.

मुंबई - जमील शेख नावाचा कापड व्यापारी आपला माल घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना ही थरारक घटना घडली. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली. कापड व्यापारी जमील शेख हा कापडाचं गाठोडं घेऊन धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. मात्र, धावत्या लोकलसह तो फरपटत गेला. मात्र, आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव बचावला. या घटनेची मात्र कुर्ला जीआरपीकडे नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आज दुपारी १ वाजताच्या सुमारास जमील याने आपले कपड्याचे गाठोडे लोकलमध्ये टाकले. नंतर धावती लोकल पकडत असताना जमील पाय निसटून तो प्लॅटफॉर्मवर फरपटत गेला. लोकलने वेग धरल्यानंतर तो रुळावर जाता - जाता वाचला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवून लोकल तात्काळ थांबवून त्या व्यापाऱ्याचा जीव वाचविला. 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीMumbaiमुंबईkalyanकल्याणKurlaकुर्ला