शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांना अटक; कुणी १० वी, १२ वी शिकलेला तर कुणी अशिक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:06 IST

५ बोगस डाॅक्टरांना गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या पोलिसांनी अटक केली

ठळक मुद्देमागील १० वर्षापासून हे बोगस डाॅक्टर दवाखाना चालवत असून अटक केलेल्या आरोपींमधील एकजण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२ वी पर्यंत शिकलेले आहेत.अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई - काही डॉक्टर त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना मुंबईतील भायखळा, नागपाडा परिसरात बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळत होते. अशा ५ बोगस डाॅक्टरांना गुन्हे शाखा कक्ष - ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. मागील १० वर्षापासून हे बोगस डाॅक्टर दवाखाना चालवत असून अटक केलेल्या आरोपींमधील एकजण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२ वीपर्यंत शिकलेले आहेत.मुंबईच्या नागपाडा, भायखळा परिसरात बोगस डाॅक्टर शमशेर कदिर शेख (३८), अन्वर अकबर हुसैन (४५), नईम मोहंमदमिया शेख (४०), नवाब अजगर  हुसैन (३६), रिझवानुद्दीन बंजारा (३५) यांनी आपले अवैध दवाखाने थाटले होते. मागील दहा वर्षांपासून नागरिकांना आयुर्वेदिक औषध देऊन हे पाच बोगस डॉक्टर नागरिकांची फसवणूक करत होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखा कक्ष - ३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती.  त्यानुसार पोलिसांनी त्या बोगस डाॅक्टरांवर कारवाई केली. पोलीस चौकशीत यातील एक जण तर अशिक्षित आहे तर बाकी ७ वी ते १२वीपर्यंत शिकलेले असल्याची माहिती उघड झाली आहे. अगदी सध्या आजारापासून ते लैगिंक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलं आहे.

या आरोपींविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४१९, ४२०, ३३६ आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट १९६१, कलम ३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ३ करत आहे. 

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरPoliceपोलिसMumbaiमुंबई