शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कांदा व्यापाऱ्यांचा काळा पैसा भूखंडात, सापडली १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 5:14 AM

Black money : प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली.

नवी दिल्ली : नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींकडे प्राप्तिकर खात्याला १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळली आहे. ही कांदा व्यापाऱ्यांकडील काळा माया  जमीन खरेदीसाठी वापरण्यात आली, असे उघड झाले आहे.प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. ज्यांच्यावर छापे मारले, त्यापैकी बहुतांशजण पिंपळगाव बसवंत भागातील आहेत. कारवाईत २३ कोटी ४५ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.

२६ व्यापारी रडारवरनाशिक : २६ व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कांदा दर नियंत्रणात राहण्यासाठी धाडी घातल्याचे सांगण्यात येत होते. पिंपळगावच्या एका भूखंड खरेदीतच कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे आणि त्यात कांदे व द्राक्ष व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजते.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीCrime Newsगुन्हेगारी