शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बलात्काराच्या गुन्ह्यात राजकारण्याला पाठीशी घातल्याबद्दल खंडपीठाची तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:00 AM

Crime News : या संदर्भात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ डिसेंबर, २०२० रोजी महेबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : बलात्काराच्या गुन्ह्यात पीडितेच्या जबाबावर विश्वास न ठेवता, गुन्ह्यातील आरोपी राजकारणी पुरुषाला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी अटक न करता, पाठीशी घातल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. सहायक पोलीस आयुक्त भुजबळ यांच्याकडे महिलांविषयक संवेदनशील गुन्ह्यांचा तपास देण्यापूर्वी त्यांना ‘अशा’ गुन्ह्याचा तपास कसा करावा, याचे धडे देणे आवश्यक आहे, असे निर्देश न्या.रवींद्र घुगे आणि न्या.बी.यू . देबडवार यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना दिले.या संदर्भात पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ डिसेंबर, २०२० रोजी महेबूब शेख याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो स्वतः पोलीस ठाण्यात आला, तरी पोलिसांनी त्याला अटक केली नाही, म्हणून पीडितेने याचिका दाखल केली होती.

आरोपीला अटक करण्याचे धैर्य झाले नाहीपूर्वीच्या तपास अधिकारी आश्लेषा पाटील यांच्याकडून चार दिवसांतच तपास काढून घेतला, हे संशयास्पद आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, तो घटनेच्या दिवशी औरंगाबादेत नव्हता, तो त्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होता.गुन्हा दाखल झाल्यावर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला नाही. तो राजकारणी असल्यामुळे तपास अधिकाऱ्याला त्याला अटक करण्याचे धैर्य झाले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय