शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

लोखंडी कोयता, रॉडने मारहाण करून सोनसाखळी लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 7:46 PM

सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

ठळक मुद्देपिंपरीतील प्रकार; एकास अटक

पिंपरी : लोखंडी कोयत्याल प्रकार; एकाने, रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. पिंपरीतील गांधीनगर येथील कदम चाळ या परिसरात शनिवारी (दि. ७) हा प्रकार घडला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद साबिर सय्यद (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी), भाऊड्या धोत्रे (वय २७), जैद (वय २३, पूर्ण नाव पत्ता माहित नाही), वसिम साबिर सय्यद (वय १९, रा. खराळवाडी), शारीक सय्यद, शानू सय्यद व निखील राजमाने अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित माणिक मोरे (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील आरोपी वसीम सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी मोरे यांचा भाऊ शनिवारी कदम चाळ परिसरात उभे होते. आमच्याकडे रागाने बघतो, तुझ्याकडे बघून घेतो, असे म्हणून आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर फिर्यादी मोरे त्यांचा टेम्पो पार्क करून घरी पायी जात असताना आरोपी तेथे आले. तुला व तुज्या भावाला दाखवतो, असे म्हणून आरोपींनी लोखंडी कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जखमी केले. फिर्यादी मोरे यांचा भाऊ भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फियार्दी मोरे यांच्या टेम्पोची काच फोडून नुकसान केले. यात फिर्या$दी यांचा भाऊ अमित मोरे याला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आरोपींनी हिसकावून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस