शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने धमकावल्याने प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 14:16 IST

भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी अल्पवयीन होती आणि तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले.

ठळक मुद्देभाईंदर पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मीरा रोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड - लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास सोडणार नाही असे धमकावल्याने प्रेयसीने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदर पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी अल्पवयीन होती आणि तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले.  सदर तरुणाने दोन वर्षा पूर्वी दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. परंतु तरुणाने सदर तरुणीशी प्रेमसंबंध सुरूच ठेवले . 

25 जुलै रोजी रात्री दोघेही बोरिवलीच्या एका लॉजमध्ये गेले. तिकडून दुसऱ्या दिवशी परत आले. परंतु तरुणीच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली असल्याने 30 जुलै रोजी तिने भाईंदर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला.  त्यावरून तरुणाने तिला पोलीस ठाण्यात तक्रार केली तर सोडणार नाही असे धमकावले. त्यामुळे तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला मीरा रोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसmira roadमीरा रोड