शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:20 PM

उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता.

ठळक मुद्देअखेर यूपी एटीएसने त्याला बरेली येथून अटक केली. मोहम्मद शोएब उर्फ अबू मुहम्मद अल हिंदी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यूपी एटीएस दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीकडून अल कायदाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. लोकांना जिहादसाठी उद्युक्त करणारा मोहम्मद इनामुल हक याला उत्तर प्रदेश एटीएसनेअटक केली आहे. त्या व्यक्तीला बरेली येथून अटक करण्यात आली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.उत्तर प्रदेश एटीएसने एका व्यक्तीला अटक केली आहे जो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिहादसाठी लोकांना भडकवत होता. अखेर यूपी एटीएसने त्याला बरेली येथून अटक केली. मोहम्मद शोएब उर्फ अबू मुहम्मद अल हिंदी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.यूपी एटीएस दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीकडून अल कायदाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. यूपी एटीएसने सांगितले की, अशी माहिती मिळाली की शोएब पूर्णपणे कट्टरपंथीय आहे आणि दहशतवादी संघटनेत युवकांना प्रवृत्त करून त्यांना भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे. यूपी एटीएसने केलेल्या चौकशीत आणि त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून असे दिसून आले की, इनामुल जिहादी विचारधाराने प्रभावित आहे. यासह, तो इतर लोकांना जिहादसाठी प्रवृत्त करण्याविषयी देखील बोलतो. यावर अनेक कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

Shushant Singh Rajput : सावधान! सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा असे प्रकार घडल्यास चित्रपट होऊच देणार नाही, मनसेचा इशारा

 

Shushant Singh Rajput : १५ वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या, तिच्या डायरीत असे लिहिले होते सुशांतबद्दल  

 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश