शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

खंडणीखोर स्वच्छता मार्शलला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 8:20 PM

2 हजार रुपये दंडाची रक्कम स्वीकारत खंडणीखोर स्वच्छता मार्शल अटकेत

ठळक मुद्दे गणेश गोडसे आणि दीपक करांडे या दोघांना एमएफसी पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी चव्हाण यांनी एमएफसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली.

कल्याण - रस्त्यावर न थुंकता व्यक्तीकडून 2 हजार रुपये दंडाची रक्कम स्वीकारत खंडणीखोर स्वच्छता मार्शल अटकेत त्याला पावती न देणाऱ्या गणेश गोडसे आणि दीपक करांडे या दोघांना एमएफसी पोलिसांनीअटक केली आहे.उल्हासनगर येथे राहणारे संतोष चव्हाण रविवारी कल्याणमध्ये खरेदीसाठी आले होते.एसटी आगार परिसरात चव्हाण यांना गणेश गोडसे आणि दीपक करांडे या मार्शलनी हटकले. तुम्ही रस्त्यावर थुंकला आहात, केडीएमसीच्या स्वच्छ भारत अभियानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची मागणी केली आणि दंड न भरल्यास पोलीस कारवाई टाळायची असेल तर २ हजार रुपये दंड भरावा लागेल असे या दोघांनी चव्हाण यांना सांगितले. त्यानुसार, चव्हाण यांनी २ हजार रुपये दंड भरत पावतीची मागणी केली. एका पावतीच्या मागील बाजूस चव्हाण यांची सही घेतली. मात्र, त्यांना पावती दिली नाही. याप्रकरणी चव्हाण यांनी एमएफसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली.

टॅग्स :Arrestअटकkalyanकल्याणPoliceपोलिस