शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आधी आईने १४ वर्षीय मुलीची केली हत्या, नंतर ११ वर्षीय मुलाने आईचा घेतला जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:46 IST

धक्कादायक बाब म्हणजे महिलेने कथितपणे आपल्या १४ वर्षीय मुलीची हत्या केली होती. पोलिसांनी ११ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

आंध्र प्रदेशच्या कडप्पा शहरातून डबल मर्डरची एक फारच खळबळजनक आणि विश्वास न ठेवता येणारी घटना घडली आहे. येथील कडप्पा शहरात बुधवारी रात्री एका महिलेची तिच्या ११ वर्षीय मुलाने कथितपणे आपल्याच राहत्या घरात हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने कथितपणे आपल्या १४ वर्षीय मुलीची हत्या केली होती. पोलिसांनी ११ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

रिपोर्ट्सनुसार, मृत महिला आपल्या १४ वर्षीय मुलीसोबत आणि ११ वर्षीय मुलासोबत कडप्पा नकाश स्ट्रीटवर राहत होती. बुधवारी रात्री महिलेने मुलीला जास्त फोन वापरण्यावरून रागावलं होतं. पण दोघींची जोरदार भांडण झालं. महिलेचा राग इतका अनावर झाला की, तिने शॉलने आपल्या मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली.

जेव्हा महिलेने कथितपणे मुलीची हत्या केली तेव्हा तिचा ११ वर्षाचा मुलगा तिथे उपस्थित होता. त्याने आईला बहिणीचा जीव घेताना पाहिलं होतं. त्यामुळे तोही संतापला होता. याच रागात त्याने आईवर चाकूने हल्ला केला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCrime Newsगुन्हेगारी