शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

17 वर्षांपूर्वी महिलेवर फेकले होते अ‍ॅसिड, 7 वर्षे तुरुंगात राहिला अन् सुटका झाल्यानंतर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 8:29 PM

Acid Attack and Rape Case :पोलिसांनी सांगितले की, 'महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने तीन महिन्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली.

कानपूरमध्ये 2005 मध्ये एका महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केल्याप्रकरणी 43 वर्षीय व्यक्तीने 7 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर याच महिलेवर बलात्कार केला होता. महिलेवर बलात्कार करून आरोपी फरार झाला असून त्याला दिल्लीपोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त समीर शर्मा म्हणाले, “महिलेने यावर्षी २१ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती की, तिच्या दिराने तिच्या पती आणि मुलांवर गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकी देत घरातच तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली.

डीसीपी समीर शर्मा म्हणाले, "तपासादरम्यान पोलिसांना कळले की, 2005 मध्ये कानपूरमध्ये त्या व्यक्तीने महिलेवर अ‍ॅसिड फेकले होते. या प्रकरणी त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि कानपूरमधील त्याच्या ओळखीच्या लोकांना विचारणा करून महिलेच्या शोधात दिल्ली गाठली आणि तिच्यावर बलात्कार केला.

पोलिसांनी सांगितले की, 'महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीच्या धमक्यांना घाबरलेल्या महिलेने तीन महिन्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी 21 मार्च रोजी कलम 376 आणि 506 अंतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमले होते.टीमने दिल्लीतील त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आणि कानपूरलाही गेले, परंतु त्याने आपला मोबाईल फोन बंद केल्यामुळे त्याचा शोध लागला नाही. तांत्रिकदृष्ट्या पाळत ठेवून तपासकर्त्यांनी त्याचा बेंगळुरू येथे शोध घेतला. विशेष बाब म्हणजे पोलिसांच्या पथकाने तीन दिवस बेंगळुरूमध्ये तळ ठोकला आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचारडीसीपी समीर शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला दिल्लीत आणले जात आहे, अ‍ॅसिड हल्ल्याच्या तपशीलासाठी आम्ही कानपूर पोलिसांशी संपर्क साधू आणि अ‍ॅसिड हल्ल्यापूर्वी किंवा नंतरच्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता का हे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्लीjailतुरुंग