शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणीवर 'गॅंगरेप', आरोपींनीही दिली 'ही' धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:53 IST

Gangrape Case : आता काही लोक पीडितेवर निर्णय बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एका मुलीवर कथित सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपीने या घटनेचा व्हिडिओ तयार करून मुलीला पाठवला, जेणेकरून तिने तक्रार करू नये. तरीही पीडितेने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी नुकताच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आता काही लोक पीडितेवर निर्णय बदलण्यासाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे.खरं तर, १४ एप्रिल रोजी पीडित मुलगी अलिगढच्या पोलीस स्टेशनच्या  अतरौली  भागातील एका गावात शेतातून घरी परतत होती. यादरम्यान त्याच्या गावातील दोन तरुणांनी तिला वाटेत पकडून जबरदस्तीने नशायुक्त शीतपेय पाजले. नशेच्या अवस्थेत मुलीला ओढत झुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पीडिता विरोध करताना दिसत आहे.पीडितेचे म्हणणे आहे की, आरोपीने घटनेनंतर व्हिडिओ आणि फोटो काढले आणि व्हिडिओ मला पाठवला. यानंतर फोटो सोशल मीडियावर आरोपींकडून स्टेटसवर  टाकण्यात आले. अशा स्थितीत कुटुंबीय न्यायासाठी  अतरौली पोलिसात पोहोचले, तेथे तक्रार पत्रात संपूर्ण घटना सांगितली. मात्र, गँगरेपची तक्रार असतानाही  अतरौली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी ऍक्टसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेचे म्हणणे आहे की, तिला आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तिला न्याय मिळाला नाही तर ती आत्महत्या करेल.

क्राइम :एकच आंबा खाल्ल्याच्या वादातून महिलेची हत्या; ३ जणांना जन्मठेपेची शिक्षाअतरौलीचे डीएसपी शिव प्रताप सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. संबंधित पोलीस ठाण्याला तपास करून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगUttar Pradeshउत्तर प्रदेश