शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 22:03 IST

पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे. 

ठळक मुद्दे२२ जुलैला दुपारच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलाला खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून मरिअम्मा मंदिराजवळ घेऊन गेला.

मुंबई - धारावीत २५ वर्षाच्या नराधमाने ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना धारावीतील मरिअम्मा मंदिरानजीक घडली. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे. २२ जुलैला दुपारच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलाला खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून मरिअम्मा मंदिराजवळ घेऊन गेला. तिथे वर्दळ नसल्याचं पाहून मुलावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी त्याच परिसरात  राहणारा मुलगा तेथे आल्याने आरोपी पीडित मुलाला तेथेच सोडून पळून गेला. लैंगिक अत्याचारानंतर मुलाला त्रास होऊ लागला. मात्र, भीतीपोटी मुलाने घरात सांगितले नाही. मुलाला त्रास होत असल्याचे पाहून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घडलेली घटना उघड झाली. नंतर मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे धारावीतील पालक चिंतातुर झाले असून त्यांच्यात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : पालिकेच्या कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्णांचे पलायन, पोलिसांकडे तक्रार दाखल 

Sushant Singh Rajput Suicide : कंगना राणौतला मुंबई पोलिसांनी पोस्टाने पाठवले समन्स

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMumbaiमुंबईArrestअटक