शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पोलीस नियंत्रण कक्षातील प्रकल्प सल्लागारांना ७० लाखाचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 9:01 PM

कंपनीला एक वर्षाचे मानधन; गृह विभागाकडून मंजूरी

ठळक मुद्देमे.अर्न्स्ट अ‍ॅँड यंग या कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांसाठीचा हा मोबदल्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकतीच मंजूरी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.जीएसटी, एसजीएसटीसह ही रक्कम ७० लाखावर पोहचली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई - राज्यातील नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीत पोलीस सेवा उपलब्ध होण्यासाठी राज्य पोलीस नियंत्रणात कार्यरत असलेल्या आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सल्लागारासाठी एका वर्षाच्या मानधनापोटी सरकारला तब्बल ७० लाख ३ हजार ३०० रुपये मोजावे लागले आहेत. मे.अर्न्स्ट अ‍ॅँड यंग या कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांसाठीचा हा मोबदल्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकतीच मंजूरी दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.राज्य नियंंत्रण कक्षात अद्यावत यंत्रणासह कार्यरत असलेल्या प्रकल्पाची जबाबदारी मे.अर्न्स्ट अ‍ॅड यंग या कंपनीकडे ५ नोव्हेंबर २०१६ पासून सल्लागार म्हणून सोपविण्यात आली आहे. त्यांचे तीन कर्मचारी प्रधान समन्वयक, वरिष्ठ समन्वयक व समन्वयक म्हणून हा प्रकल्प सांभाळत आहे. सरकारने त्यांच्या मानधनाबाबत ३० मार्च २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार गेल्यावर्षीच्या १६ फेबु्रवारीपासून ते १५ फेबु्रवारी २०१९ पर्यतच्या प्रकल्पाच्या वाढीव कालावधीसाठी तब्बल ७० लाख ३३०० रुपयांचे देयक सादर केलेले आहे. त्यामध्ये सर्वाधिक २ लाख ७५ हजाराचे प्रति महिना मानधन मुख्य समन्वयकासाठी असून तिघांच्या मानधनासाठी एकुण ५९ लाख ३५ हजार रुपये झाले आहे. जीएसटी, एसजीएसटीसह ही रक्कम ७० लाखावर पोहचली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारHome Ministryगृह मंत्रालयfundsनिधी