जुन्या चलनातील ५०० आणि १ हजारच्या नोटा आढळल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 19:08 IST2018-08-18T19:05:09+5:302018-08-18T19:08:19+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक ५०० आणि १ हजार रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या आहे.

500 and 1 thousand in old currency notes were found |  जुन्या चलनातील ५०० आणि १ हजारच्या नोटा आढळल्या 

 जुन्या चलनातील ५०० आणि १ हजारच्या नोटा आढळल्या 

जळगाव - मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक ५०० आणि १ हजार रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या आहे. या नोटा भारतीय चलनातील जुन्या नोटा असून त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. इतक्या नोटा कुठून आल्या याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. मोदी सरकारने नोटबंदीनंतर या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या होत्या.

Web Title: 500 and 1 thousand in old currency notes were found