शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस उपअधीक्षकाच्या फ्लॅट मधून २४.८४ लाखांची रोकड जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 19:19 IST

Crime News : दीड कोटी रुपयांची लाचेतील १० लाखाचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केली आहे.

मुंबई : परभणी लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) ससेमिरा लागला आहे. त्याच्या मुंबईतील फ्लॅटची झडती घेण्यात आली असून त्यातून २४लाख ८४ हजाराची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.

दीड कोटी रुपयांची लाचेतील १० लाखाचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केली आहे. त्याची अनेक  वर्षे मुंबईत सेवा झाली असून पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी तो वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक होता.

राजेंद्र पाल याचे कुटुंबीय मुंबईत राहत असून एसीबीच्या पथकाने आज सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यावेळी बेहिशेबी २४.८४ लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर बँकेची पासबुक व अन्य मालमत्तेचे दस्तावेजही ताब्यात घेतले आहेत. त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण