शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

अफगाणिस्थान येथून तस्करी केलेले १०० किलो अमली पदार्थ जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 9:10 PM

हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती.

ठळक मुद्देया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला घेऊन दिल्ली पोलीस जेएनपीटी याठिकाणी दाखल झाली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.

पनवेल - अफगाणिस्थान येथून जेएनपीटी येथे तस्करी केलेले सुमारे १०० किलो (हिरोईन) अमली पदार्थ दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पनवेल येथून २६ जुलै रोजी जप्त केले. याप्रकरणी दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला घेऊन दिल्ली पोलीस जेएनपीटी याठिकाणी दाखल झाली होती. अफगाणिस्थान येथून जेएनपीटी येथे हा अमली पदार्थाने भरलेला हा कंटेनर उतरविण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी यावेळी जेएनपीटी कस्टम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सहाय्याने या कंटेनरची माहिती मिळविली. दरम्यान, हा कंटेनर पनवेलमधील एका गोदामात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाल्यानंतर त्यांना याठिकाणी छापा टाकून हे अमली पदार्थ जप्त केले. हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थpanvelपनवेलPoliceपोलिसAfghanistanअफगाणिस्तानSmugglingतस्करीArrestअटक