शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

जबरदस्तीने घराचा ताबा घेतल्याने १७ आरोपींवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 1:41 PM

घरातील सर्व सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढले...

पिंपरी : घरातील सर्व सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करून घरातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्याकडील मोबाइल काढून घेतले. तसेच घरगुती साहित्य घराबाहेर टाकून नुकसान केले व घराचा ताबा घेतला. चिखली प्राधिकरण येथे गुुरुवारी (दि. १४) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुमारे १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरती संजय चौगुले (वय ४३, रा. चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव येडगे, संतोष येडगे व इतर १० ते १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी महादेव येडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी आरती चौगुले यांच्या घरी आरोपी आले. त्यांनी चौगुले यांच्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाइल काढून घेतले. त्यानंतर धक्काबुक्की करून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जबरदस्तीने घरगुती साहित्य घराबाहेर काढून टाकून नुकसान केले. त्यानंतर घराचा ताबा घेतला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस