शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

१२ वर्षीय शाळकरी मुलगा घरातून झाला अचानक बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 9:02 PM

ही घटना भिवंडी शहरातील कामतघर, गणेशनगर परिसरात घडली असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअभिषेक यादव (१२) असं बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. 

ठाणे - भिवंडी शहरात १२ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील कामतघर, गणेशनगर परिसरात घडली असल्याचे समोर आले आहे. अभिषेक यादव (१२) असं बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.भिवंडीतील गणेशनगर परिसरातील राहत्या घरातून अभिषेक यादव अचानक बेपत्ता झाला आहे. तो सहावीच्या वर्गात शिकत आहे. अचानक अभिषेक राहत्या घरातून निघून गेल्याने त्याच्या पालकांनी अभिषेकचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे अभिषेकच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंBhiwandiभिवंडीthaneठाणेKidnappingअपहरणPoliceपोलिस