शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 11:19 IST

सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते त्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. 

मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्येचे प्रकरण ताजे असताना रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Mumbai: An 11-year-old girl was allegedly molested by the watchman of a residential society in Kanjurmarg area.)

कांजुरमार्गमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी वॉचमनला रात्री अटक केली आहे. या वॉचमनविरोधात पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

साकीनाका बलात्कार प्रकरणसैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. गुप्तांगात रॉड घुसविण्यात आल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. या आरोपीला अटक करण्यात आली होती. यामुळे आधीच मुंबईत खळबळ उडालेली असताना आता सोसायटीची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते त्या वॉचमननेच मुलीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगMumbaiमुंबईPoliceपोलिस