शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा आजपासून

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा उद्यापासून (दि. २१) राज्यभरात सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ६०५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा होत असून, जवळपास चार लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा उद्यापासून (दि. २१) राज्यभरात सुरू होत आहेत. महाराष्ट्रातील ६०५ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम. शिक्षणक्र माच्या परीक्षा होत असून, जवळपास चार लाख ८६ हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
याशिवाय एम.कॉम., बी.एस्सी., एम.एल.टी., बी.एस्सी. ऑप्टोमेटरी, बी. लिब., एम.ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी.एस्सी., हॉटेल ॲण्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम स्टडीज, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज ॲण्ड कॅटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रु ग्ण सहायक, योगा शिक्षक, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स), बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी.एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम.ए. (पब्लिक सर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय, बँकिंग, सहकारी, कृषी व्यवसाय), (एम.कॉम., एम.एस्सी.) विषय संप्रेषण, बी.एड., एम.एड., बी.ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या पदवी, पदविका या शिक्षणक्र मांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत.
बी.ए., बी.कॉम. या शिक्षणक्र मांच्या परीक्षा ५ जूनपर्यंत चालणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित अभ्यास केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनदेखील प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थांना काही अडचण उद्भवल्यास अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अभ्यास केंद्रावर तसेच परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी केले आहे.