शहरातील संरक्षण विषयक आस्थापना तसेच येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे वास्तव्य, संरक्षणविषयक तज्ज्ञ यांची उपलब्धता हे लक्षात घेता शहराला संरक्षणविषयक साधनसामग्रीचे स्टार्टअप आणि उत्पादन हब जाहीर करावे ...
या हल्ल्यात अभिषेक स्वामी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मंगटापासून पूर्णतः तुटला आहे. तसेच डोक्यातही गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यास तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...
BJP Narayan Rane News: शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंना मराठी आठवली नाही का? आताच कशी काय आठवली? अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे. ...
Congress Atul Londhe News: ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. ...
आमदार उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांच्याबाबत हे झाले होते. स्वत: राम शिंदे सभापती होण्यापूर्वी त्यांच्यासोबतही हे घडले होते. अशा टोळ्या राज्यात कार्यरत आहेत असं आमदार लाड यांनी म्हटलं. ...
Shivsena Dhanushyaban Election Symbol Case: शिवसेना फुटली त्याला आता चार वर्षे झाली आहेत. जून २०२२ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठे वादळ घोंघावले होते. यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले होते. ...
Deputy CM Ajit Pawar News: पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा घेण्यात आला. ...
माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती असं बावनकुळे म्हणाले. ...
पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ...
Crime news Maharashtra: एका १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ शूट केले, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो नंतर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले. ...
MHT CET Result 2025: पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते. ...
सोलापूर जिल्ह्यात नीरा नदीत पादुका स्नान होण्यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका वारकरी तरुण बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ...
शेंडे व बावनकुळे इतर वारकऱ्यांसह तंबूत विश्रांतीसाठी थांबले होते. कपडे वाळत टाकण्यासाठी दोरी बांधत असताना बाजूलाच असलेल्या विजेच्या खांबातून त्यांना जोरात शॉक लागला. ...
Ahilyanagar School Student Murder: शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयत विद्यार्थ्याचे वडिलांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली. ...
हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ...
Jalgaon Latest News: नोकरीसाठी नाशिकला गेलेल्या मुलीचे कोल्हापूरच्या मुलाशी लग्न झाल्याचे प्रकरण समोर आले. याच प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. पण, नक्की घडलं काय होतं? ...