शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जलसमाधी आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: December 25, 2015 00:03 IST

नवीन नांदेड : जुनाकौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले.

नवीन नांदेड : कर्ज माफी आणि मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी जुनाकौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले. अ. भा. छावा संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता जुना कौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यासाठी १५-२० कार्यकर्ते उपस्थित झाले. नांदेड जिल्हाध्यक्ष काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी दशरथ संभाजी कपाटे, शिवाजी जाधव, शंकर जाधव, श्रीनिवास ताटे, शेषेराव उमाटे, बालाजी पाटील व अन्य ९ कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करण्यासाठी नदीच्या पात्रात उतरत होते. त्याचवेळी,सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्यांच्या अन्य सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी नऊ कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६८ अन्वये ताब्यात घेवून ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन स्विकारण्यात आले, तद्नंतर म. पो. का. कलम ६९ प्रमाणे उपरोल्लेखित आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आले असल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा पोहेकॉ. प्रकाश कागणे व व्यंकटराव गोत्राम यांनी दिली. (वार्ताहर)