शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाला अटक

By admin | Updated: September 28, 2014 00:19 IST

औरंगाबाद : गुटखा बंदीचा आदेश झुगारून गुटखा विकणाऱ्या सिडको एन-३ येथील संदीप प्रोव्हिजनचा मालक शिवाजी शिरसे यास अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली

औरंगाबाद : गुटखा बंदीचा आदेश झुगारून गुटखा विकणाऱ्या सिडको एन-३ येथील संदीप प्रोव्हिजनचा मालक शिवाजी शिरसे यास अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. शिरसे हा भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्ष आहे. तसेच शाळेच्या १०० मीटरच्या आत तंबाखू व सिगारेट विकणाऱ्या अन्य ३ दुकानांवर छापे टाकून माल जप्त केला आहे. या छाप्यात २३३६ रुपयांचा माल सापडला. या दुकानाचा मालक शिवाजी शिरसे हा भाजपाचा वॉर्ड अध्यक्ष आहे. त्याने पक्षाच्या विविध नेत्यांना फोन करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; पण अधिकाऱ्यांनी कोणत्याच दबावाला बळी न पडता गुटखा विक्री बंदी कायद्यांतर्गत मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शिवाजी शिरसे यास अटककेली. याशिवाय शाळेच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या अन्य तीन दुकानदारांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे.यात सिडको एन-३ येथील अजयदीप कॉम्प्लेक्समधील वेदांत प्रोव्हिजनमधून ११ हजार ४९ रुपयांची तंबाखू, न्यू धनेश प्रोव्हिजनमधून ५७८३ रुपयांची व गारखेडा परिसरातील ओम प्रोव्हिजनमधून ४८३६ रुपयांची तंबाखूजन्य उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. असे एकूण २४ हजार ४०४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शाळेच्या आवारात तंबाखू विकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, अमर सोनटक्के आदी सहभागी झाले होते.