शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे तीन टिप्पर ग्रामस्थांनी पकडले

By admin | Updated: April 1, 2015 00:56 IST

परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

परतूर : परतूर तालुक्यातील गोळेगाव वाळू पट्टयातून अहोरात्र वाळूउपसा सुरू असून, रात्री जाणारे तीन टिप्पर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाळू उपशासाठी पोकलॅनचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले. परतूर तालुक्यात दुधना व गोदावरी वाळू पट्टयातून सतत अवैध वाळू उपसा सुरू आहे. यातच आता गोदावरीच्या पात्रातील गोळेगाव वाळू पट्टयाचा काही दिवसांपूर्वी लिलाव झाला आहे. त्यामुळे कितीही वाळू उपसा व कशीही वाहतुक करा, नियंत्रण कोणाचेच नसल्याने या पात्रातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. या ठिकाणाहून परतूर, माजलगाव, बीड, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात टिप्परने वाहतुक वाळू केली जात आहे. या पात्रात वाळू उपशासाठी पोकलँडचा वापर करण्यात येत आहे. या पात्रातून रात्री जालना औंरगाबादकडे जाणारे तीन टिप्पर वाटूर येथे गावकऱ्यांनी पकडून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या वेळी बराच गोंधळ झाला. आता परतूर पोलिसांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन या टिप्परवर कारवाई करण्यासंबधी कळवले आहे. तहसील कार्यालयाने या टिप्पर मालकांना प्रत्येकी १० हजार असे एकुण ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अहोरात्र उपशामुळे आष्टीकर वैतागले असून वाहनांची वर्दळ व सतत हार्नचा आवाज यामुळे परिसरातील लोक त्रस्त झाले आहे. तरी, या उपशावर निर्बंध घालावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)