शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरदऱ्यात वाघाचा संचार ?

By admin | Updated: December 7, 2015 00:59 IST

अंबाजोगाई : शहरालगत मुकुंदराज, बुट्टेनाथ परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले आहेत. अनेकांनी शेतात जाणेही टाळले आहे.

अंबाजोगाई : शहरालगत मुकुंदराज, बुट्टेनाथ परिसरात वाघ दिसल्याच्या चर्चेने ग्रामस्थ व शेतकरी धास्तावले आहेत. अनेकांनी शेतात जाणेही टाळले आहे. डोंगरदऱ्यात विस्तीर्ण झाडी आहे. ३०० एकरच्या या वनविभागाच्या परिसरात मोर, हरिण, कोल्हे, रानगाई, लांडगे, तडस, असे विविध प्रकारचे प्राणी या परिसरात सातत्याने आढळतात व त्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वी कुरणवाडी तांडा येथील बबन राजाभाऊ आडे, अभय बळीराम आडे व अमोल शंकर आडे हे रात्री नऊ वाजता मोटारसायकलवरून दगडू तांडयाकडे जात होते. मुकुंदराज मंदिराजवळील घाटाच्या संरक्षण भिंतीजवळ वाघ दिसल्याचा दावा त्यांनी केला आहे.या संदर्भात वनविभागाचे निरीक्षक एम. एस. मुंडे यांच्याकडे विचारणा केली असता ग्रामस्थांशी चर्चा करून चौकशी करू असे ते म्हणाले. (वार्ताहर)