शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदानाचे प्रकार प्रशासन रोखणार

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

जालना : १५ सप्टेबर रोजी होवू हातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्र दाखविणे बंधन कारक केले

जालना : १५ सप्टेबर रोजी होवू हातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्र दाखविणे बंधन कारक केले असले १७ ओळखपत्रापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा असे आदेश आयोगाने दिले असल्याने मतदारांची अडचन होणार नसल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले.जिल्हातील अनेक तालुक्यातील नागरिकांनी आमच्याकडे लेखी स्वरूपात अनेक बोगस मतदारांचे यादीत नाव असल्याचे लेखी तक्रारी केल्या आहेत. याच तक्रारीची आम्ही दखल घेत येत्या निवडणूकीत संपूर्ण याद्यांची पाहणी चालू करण्यात आली आहे. अनेकांचे नावे दुबार आल्याने काही नावे वगळण्याच्या सुचना दिल्या आहेत. तर काही जणांचे नावे , आडनाव सारखेच असल्याने नागरीकांना परत नावे आल्याचे ृृृगफलत होवू शकते. आम्ही मतदार यादीबाबात सर्तक असून निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करत असल्याचे जोशी म्हणाले. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात बैठका घेवून तालुकाप्रशासनास सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या अधीच्या तारेखेपर्यत दिलेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र असणारे ओळखपत्र निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक, निवृत्त कर्मचाऱ्याच्या विधवा, अवलंबित व्यक्ती यांचे फोटा असलेले प्रमाणपत्र, वयस्कर निवृत्ती वेतनधारक, अथवा त्यांच्याा विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेल्या आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यकम जाहिर केलेल्या आधीच्या तारखेपर्यत दिलेली शिधापत्रिका सोबत आणने बंधनकारक आहे. जर शिधापत्रीकेवर एकच नाव असेल तर त्याचा वास्तव्याचा पुरावा जसे विज बिल , वापराचे देयक, दुरध्वनी, प्रापर्टी कार्ड किंवा घरकर भरण्याची पावती सोबत आणने बंधनकारक आहे. तसेच ओळखपत्र आधारकार्डचा देखील समावेश आहे.त्यामुळे मतदारासह मतदान कंद्रावरील मतदार अधिकाऱ्यांची डोकेदूखी कमी होवून वादीवाद टळणार असल्याचे उपजिल्हाधिकारी निवडणूक राजेश जोशी यांनी सांगितले.